eat with akki
Wednesday, November 2, 2016
happy diwali
सीमेवर ते लढले म्हणून
गावात दिवाळी आली आहे
पणती त्यांच्या घरातली
विझवून दिवाळी आली आहे
तुमच्या आनंदाबरोबर
दुःख त्यांचे हसू द्या
तुमच्या घरी एक पणती
जवानांसाठी असू द्या
💐🌹💐💥🌠🎇🌠🎇💐🌹💐
शुभ दीपावली
Newer Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)